मॉडेल आणि अभिनेत्री इशा गुप्ता सध्या सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालतेय. पण ती कोणत्या वक्तव्यामुळे किंवा चित्रपटामुळे नाही तर तिने केलेल्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आहे. या फोटोत तिचा बिकनी अवतार तर पाहायला मिळत आहेच. शिवाय तिचे काही फोटो तर चक्क टॉपलेस आहेत. तिचे हे मादक फोटो पाहून सध्या सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.
पण इशा गुप्ता एवढे हॉट फोटो का शेअर करत आहे? कोणत्या ब्रँडसाठी तिचे फोटो शूट करण्यात आले? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. इशा गुप्ता लाँजरी म्हणजे अंतर्वस्त्रांचा स्वत:चा ब्रँड घेऊन येत असल्याची चर्चा आहे. त्यासाठीच हे फोटोशूट करण्यात आल्याचे बोलले जाते.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)