02/6

तोरबाज
तोरबाज सिनेमात अफगाणिस्तान युद्धाच्या निर्वासित छावणीत राहणाऱ्या मुलांची कथा दाखवण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्यात स्वतःचं कुटुंब गमावलेल्यांपैकी संजय दत्त हा एक असतो. संजय सैन्यातील माजी डॉक्टर असून या मुलांना शस्त्राऐवजी क्रिकेटचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतो.
03/6

खुदा हाफिज
खुदा हाफिजमध्ये विद्युत जामवालने नवा प्रयोग करून पाहिला. अत्यंत कमी अॅक्शन सिक्वेन्स असलेल्या चित्रपटात काम करून त्याने आपल्याला अभिनय पण येतो, असं दाखवून दिलं आहे.
04/6

सडक २
'सडक २' या चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शक महेश भट्ट यांनी तब्बल वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात आलीया भट, संजय दत्त, सिद्धार्थ रॉय कपूर हे प्रमुख भूमिकेत आहेत.
05/6

‘यारा’ चित्रपटात आपल्याला विद्युत जामवाल आणि श्रुती हसन मुख्य भूमिकेत आहेत. फागुन, मितवा, बहादूर आणि रिजवान या चार मित्रांच्या या गोष्टीत ॲक्शन, ड्रामा, रोमान्स, मस्ती पाहायला मिळाली. पण हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस नाही उतरला.
06/6

अमिताभ आणि आयुषमान खुराना या चित्रपटात पाहायला मिळाले. तब्बल ३० वर्षानंतर बिग बींनी या चित्रपटासाठी आपल्या आवाजासोबत प्रयोग केला आहे. त्यांचा वेगळ्या लूकसोबतच आवाजातील बदल चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाला. पण चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली नाही.