Advertisement

धक्कादायक!

गुजरातमधील गीर अभयारण्यात १२ सप्टेंबरपासून सिंहांचा मृत्यू होण्यास सुरुवात झाली होती. आतापर्यंत हा आकडा २१ वर पोहोचला आहे. सिंहांच्या मृत्यूमुळे वनविभाग चिंताग्रस्त आहे.

धक्कादायक!
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा