Advertisement

भाजपाचा भव्य रोजगार मेळावा


भाजपाचा भव्य रोजगार मेळावा
SHARES

घाटकोपर - भाजपाच्या वतीनं घाटकोपच्या झुनझुनवाला कॉलेजमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हा मेळावा रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत होता. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील 50 मोठ्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या. मेळाव्यात 200 हून अधिक तरुण-तरुणींनी नोंदणी केली. अनेक ठिकाणांहून आलेले तरुण-तरुणी या रोजगार मेळाव्यात सहभागी झाले होते. मुलाखती घेऊन रुजू होण्यासाठीही काही जणांची निवड कंपन्यांनी केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा