Advertisement

कोका-कोलाला 'कीक'


कोका-कोलाला 'कीक'
SHARES

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दुहेरी गोलमुळे मंगळवारी युरो चषक फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगालने हंगेरीविरुद्ध विजयाची नोंद केली. या सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत रोनाल्डोने कोका-कोलाच्या दोन बाटल्या उचलून दूर ठेवल्या आणि पाण्याची बाटली जवळ ठेवली. हे करताना रोनाल्डोने  पाणी प्या असा संदेश दिला.  या कृतीनंतर कोका कोला कंपनीचे शेअर्स १.६ टक्क्यांनी घसरले. कोका कोला कंपनीला चार अब्ज डॉलरचा (२९,९९० कोटी रुपये) फटका बसला. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा