घाटकोपर - घाटकोपर स्टेशनरोड येथे सायन रुग्णालयानं चालत्या फिरत्या रक्तदान शिबिराचे आयोजन केलं होतं. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. हे रक्तदान शिबीर एका बसमध्ये घेण्यात आले. यावेळी रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात आलं. 40 लोकांनी यावेळी रक्तदान केलं.