मध्य रेल्वे विभागाकडून कर्नाक रोड ओव्हर ब्रिज carnac bridge हटवण्यासाठी २७ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक १९ आणि २० नोव्हेंबर (शनिवार/रविवार) रोजी घेण्यात आला आहे.
मध्य आणि हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या स्थानकांदरम्यान लोकल सेवा तर बंद असणार आहेच. पण त्यासोबत 36 एक्स्प्रेस ही रद्द करण्यात आल्या आहेत.
रद्द झालेल्या एक्स्प्रेसची यादी खालीलप्रमाणे आहे.
19 नोव्हेंबरला या ट्रेन रद्द
20 नोव्हेंबर ला 'या' गाड्यांचे रद्दीकरण
डाउन ट्रेन्सचे शॉर्ट ओरीजनेशन
19 नोव्हेंबरला दादर येथून सुटणाऱ्या गाड्या
20 नोव्हेंबरला दादर येथून सुटणाऱ्या गाड्या
21 नोव्हेंबरला दादर येथून सुटणाऱ्या गाड्या
20 नोव्हेंबरला नाशिक रोड येथून सुटणाऱ्या गाड्या
पनवेल येथून सुटणाऱ्या गाड्या
पुणे येथून 20 नोव्हेंबरला सुटणाऱ्या गाड्या
अप ट्रेन्सचे शॉर्ट टर्मिनेशन
18 नोव्हेंबरला सुटणाऱ्या खालील गाड्या दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होतील
1) 12533 लखनौ जंक्शन - मुंबई पुष्पक एक्सप्रेस
2) 12870 हावडा - मुंबई एक्सप्रेस
3) 11058 अमृतसर - मुंबई एक्सप्रेस
4) 11020 भुवनेश्वर - मुंबई कोणार्क एक्सप्रेस
5) 12810 हावडा - मुंबई मेल नागपूर मार्गे
6) 12138 फिरोजपूर - मुंबई पंजाब मेल
7) 12321 हावडा - मुंबई मेल प्रयागराज छिवकी मार्गे
19 नोव्हेंबरला सुटणाऱ्या खालील गाड्या दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होतील
1) 22106 पुणे - मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस
2) 12052 मडगाव - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
3) 22120 करमळी-मुंबई तेजस एक्सप्रेस
4) 11402 आदिलाबाद - मुंबई एक्स्प्रेस
5) 22158 चेन्नई सेंट्रल - मुंबई एक्सप्रेस
6) 12106 गोंदिया - मुंबई विदर्भ एक्सप्रेस
7) 22144 बिदर - मुंबई एक्स्प्रेस
8) 11058 अमृतसर - मुंबई एक्सप्रेस
9) 12533 लखनौ जं. - मुंबई पुष्पक एक्सप्रेस
10) 12290 नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेस
11) 22178 वाराणसी - मुंबई महानगरी एक्सप्रेस
12) 22222 ह. निजामुद्दीन - मुंबई राजधानी एक्सप्रेस
13) 22160 चेन्नई सेंट्रल - मुंबई एक्सप्रेस
14) 22731 हैदराबाद - मुंबई एक्सप्रेस
15) 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस
20 नोव्हेंबरला सुटणाऱ्या खालील गाड्या दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होतील
1) 22120 करमळी - मुंबई तेजस एक्सप्रेस
2) 12052 मडगाव - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
3) 22106 पुणे - मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस.
19 नोव्हेंबरला सुटणाऱ्या खालील गाड्या नाशिक रोड येथे शॉर्ट टर्मिनेट होतील
1) 22140 नागपूर - मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस
पनवेल येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या ट्रेन्स:
1) 10104 मडगाव - मुंबई मांडवी एक्सप्रेस दि. १९.११.२०२२ रोजी सुटणारी ट्रेन.
2) 12134 मंगळुरु जं. – मुंबई एक्सप्रेस दि. १९.११.२०२२ रोजी सुटणारी ट्रेन.
3) 10112 मडगाव-मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस दि. १९.११.२०२२ रोजी सुटणारी ट्रेन.
4) 10104 मडगाव - मुंबई मांडवी एक्सप्रेस दि. २०.११.२०२२ रोजी सुटणारी ट्रेन
19 नोव्हेंबरला सुटणाऱ्या खालील ट्रेन पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट होतील
1) 11140 गदग- मुंबई एक्सप्रेस
2) 12116 सोलापूर - मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस
3) 16332 तिरुवनंतपुरम - मुंबई एक्सप्रेस
4) 11302 केएसआर बेंगळुरू - मुंबई उद्यान एक्स्प्रेस
5) 11030 कोल्हापूर - मुंबई कोयना एक्सप्रेस दि. २०.११.२०२२ रोजी सुटणारी.
प्रवाशांच्या सोयीसाठी प्रमुख जंक्शन आणि स्टेशनवर पुरेसे परतावा खिडक्या (रिफंड काउंटर) उघडल्या जातील. प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी मदत कक्षही सुरू करण्यात येणार आहे. चौकशीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा या ब्लॉकमुळे होणाऱ्या ट्रेन्सच्या परीचालनाची बदलांची प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी.
हेही वाचा